Vandana Digital Art
Vandana Digital Art
  • 109
  • 21 622 366

Відео

HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
Переглядів 1,1 тис.День тому
गीतकार : जगदीश खेबुडकर संगीतकार : राम कदम स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी राग : कालिंगडा तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल नका सोडुन जाऊ, रंगमहाल पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती ही नजर उधळिते काळजातली पिर्ती जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई पिरतिचा उघडला पिं...
HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI हृदयी प्रीत जागते
Переглядів 2,7 тис.14 днів тому
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता गीतकार : ग. दि. माडगूळकर स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता दिवस-रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी...
हरी तुझी मुरली रे घर घेणी गवळण (बाळासाहेब वाईकर )
Переглядів 345Місяць тому
हरी तुझी मुरली रे घर घेणी (बाळासाहेब वाईकर ) कवी : मध्वनाथ मुनी स्वर : प. बाळासाहेब वाईकर गवळण चक्री भजन हरी तुझी मुरली रे घरघेणी गोपी विंचारता विसरल्या वेणी !! तुझ्या मुरलीचे सूर तुला रे शिकवले कोणी !! हरी तुझी.... तुझ्या मुरलीचा ध्वनी आम्ही ऐकून आलो कानी ! मधुनाथ मुनी पुण्यवंत आम्ही लोक लाजेस्तव सोडले पाणी !! This Video Shoot & Edited By Vandana Digital Art Specital Thanks To Dinesh Parulekar
MAZE MAHER PANDHARI माझे माहेर पंढरी (बाळासाहेब वाईकर )
Переглядів 318Місяць тому
गायक : बाळासाहेब वाईकर माझे माहेर पंढरी हा संत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे… This Video Shoot & Edited By Vandana Digital Art माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी … पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी … माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी … एका जनार्दनी शरण, करी माहेरची...
पंढरी नगरी दैवत श्रीहरी Pandhari Nagari Daivat Shree Hari बाळासाहेब वाईकर
Переглядів 7333 місяці тому
पंढरी नगरी दैवत श्रीहरी गायक : बाळासाहेब वाईकर संत नरहरी सोनार अभंग THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥ आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥ साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥ आनंदाचा काला गोपाळकाला केला । ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥
जय जय विठ्ठल रखुमाई (पंडित बाळासाहेब वाईकर )
Переглядів 4573 місяці тому
जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा This Video Shoot & Edited By Vandana Digital Art (VDA Sudhir)
HALGI VAZATI हलगी वाजती SHWETA DANDEKAR (MURUD BEACH FESTIVAL 2023)
Переглядів 7063 місяці тому
SONG : हलगी वाजती SINGER : SHWETA DANDEKAR THIS VIDEO SHOOT AND EDITED BY VANDANA DIGITAL ART FROM MURUD BEACH FESTIVAL SPECIAL THANKS TO GRAPHIX RIVER & TEAM
Mala Pirtichya Jhulyat Jhulwa (Shweta Dandekar) Marathi Lavni
Переглядів 2 тис.3 місяці тому
Mala Pirtichya Jhulyat Jhulwa (Shweta Dandekar) Marathi Lavni
जय श्री राम BHARAT KA BACHHA BACHHA (SHWETA DANDEKAR)
Переглядів 8355 місяців тому
जय श्री राम BHARAT KA BACHHA BACHHA (SHWETA DANDEKAR)
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली VAISHALI SAMANT LIVE (GULABACHI KALI)
Переглядів 4566 місяців тому
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली VAISHALI SAMANT LIVE (GULABACHI KALI)
Gatha Maharashtrachi बाई माझ्या गं दुधात नाही पाणी (Mazya Dudhat Nahi Pani) Pritam Bavdekar
Переглядів 6867 місяців тому
Gatha Maharashtrachi बाई माझ्या गं दुधात नाही पाणी (Mazya Dudhat Nahi Pani) Pritam Bavdekar
Gatha Maharashtrachi ( Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth)
Переглядів 1987 місяців тому
Gatha Maharashtrachi ( Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth)
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा (Hi Gulabi Hawa) वैशाली सामंत
Переглядів 8409 місяців тому
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा (Hi Gulabi Hawa) वैशाली सामंत
Navachi gojiri (नावाची गोजिरी)
Переглядів 30 тис.11 місяців тому
Navachi gojiri (नावाची गोजिरी)
Mera Dadla Vaishali Samant Live In Concert Pen
Переглядів 86011 місяців тому
Mera Dadla Vaishali Samant Live In Concert Pen
वैशाली सामंत एैका दाजीबा (vaishali samant live in concert PEN )
Переглядів 922Рік тому
वैशाली सामंत एैका दाजीबा (vaishali samant live in concert PEN )
फिटे अंधाराचे जाळे (PHITE ANDHARACHE JAALE) shreedhar phadke
Переглядів 1 тис.Рік тому
फिटे अंधाराचे जाळे (PHITE ANDHARACHE JAALE) shreedhar phadke
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी (फिटे अंधाराचे जाळे ) Devachiye Dwari
Переглядів 760Рік тому
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी (फिटे अंधाराचे जाळे ) Devachiye Dwari
Dan Dilyane Dyan Vadhate (दान दिल्याने ज्ञान वाढते) fite andharache jale Shreedhar phadke
Переглядів 6 тис.Рік тому
Dan Dilyane Dyan Vadhate (दान दिल्याने ज्ञान वाढते) fite andharache jale Shreedhar phadke
ऐसा गजानन महाराज ( AISA GAJANAN MAHARAJ ) श्रीधर फडके फिटे अंधाराचे जाळे PHITE ANDHARACHE JALE
Переглядів 725Рік тому
ऐसा गजानन महाराज ( AISA GAJANAN MAHARAJ ) श्रीधर फडके फिटे अंधाराचे जाळे PHITE ANDHARACHE JALE
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 03 FINAL
Переглядів 1,4 тис.Рік тому
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 03 FINAL
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 02
Переглядів 1,5 тис.Рік тому
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 02
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 01
Переглядів 1,4 тис.2 роки тому
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 01
shivcharitra by ninad bedekar part 09 (शिवराय आणि पत्रव्यवहार ) FINAL EPISODE
Переглядів 223 тис.2 роки тому
shivcharitra by ninad bedekar part 09 (शिवराय आणि पत्रव्यवहार ) FINAL EPISODE
दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।
Переглядів 99 тис.2 роки тому
दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।
Avaghachi Sansar Sukhacha Karin अवघाचि संसार सुखाचा करीन मराठी अभंग (मंजुषा कुलकर्णी पाटील )
Переглядів 20 тис.2 роки тому
Avaghachi Sansar Sukhacha Karin अवघाचि संसार सुखाचा करीन मराठी अभंग (मंजुषा कुलकर्णी पाटील )
shivcharitra by ninad bedekar part 08 (शिवराय आणि पत्रव्यवहार )
Переглядів 143 тис.2 роки тому
shivcharitra by ninad bedekar part 08 (शिवराय आणि पत्रव्यवहार )
Saiyan Dil Mein Aana Re By (Ayushi Devasthali) सैंया दिल में आना रे
Переглядів 9222 роки тому
Saiyan Dil Mein Aana Re By (Ayushi Devasthali) सैंया दिल में आना रे

КОМЕНТАРІ

  • @harshalkulkarni
    @harshalkulkarni 3 години тому

    अमोघ वाणी....निनादानेच सांगावा शिवपराक्रम! दीङ तासाचा पिक्चर उभा रहातोय ङोळ्यासमोर.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 18 годин тому

    very apt

  • @swarmagna
    @swarmagna 20 годин тому

    Too much use of the phrase “ मी खरच सांगतो” . It can be used very effectively by drastically reducing the use ! 🎉

  • @supriyaasodekar6595
    @supriyaasodekar6595 День тому

    खूप छान, काम आहे हे. आणि आवश्यक ही आहे.अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा

  • @sunildude
    @sunildude День тому

    अतिसुंदर

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 День тому

    खुपचं सुंदर. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. नमस्कार.

  • @ashokkashid5767
    @ashokkashid5767 День тому

    🌹👍👌❤️🥰

  • @preetivirkar6837
    @preetivirkar6837 2 дні тому

    🙏👌👍💯😊👌👌

  • @santoshsavant1235
    @santoshsavant1235 2 дні тому

    Superb

  • @rameshsanap3440
    @rameshsanap3440 2 дні тому

    खुपच आवश्‍यक आणि उत्तम...

  • @hemantjarande557
    @hemantjarande557 2 дні тому

    मी बाबासाहेब पुरंदरे व शिवाजीराव भोसले यांची अनेक व्याख्याने ऐकली. पुण्यात सदाशिव पेठेत राहून एवढ्या विद्वान विदुषीचे अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध शिवचरित्र श्रवण करण्याचे भाग्य लाभले नाही.

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 2 дні тому

    अशा प्रकारे वरचेवर विवेचन झाले पाहीजे. नुसते मनाचे श्लोक वाचून सर्वांना त्याचा अर्थ कळेलच असे नाही. अशाप्रकारे वरचेवर विश्लेषण केल्यामुळे लोकांना आवड निर्माण होईल असे मला वाटते.

  • @SanjayPatil-wu4yc
    @SanjayPatil-wu4yc 2 дні тому

    आम्ही खरंच मन लावून ऐकतो.

  • @pallavikulkarni8560
    @pallavikulkarni8560 2 дні тому

    खूप छान सर

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 дні тому

    जय जय रघुविर समर्थ .....किती सुंदर ....😊

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 3 дні тому

    निनाद सर तुम्हाला शत शत नमन

  • @shakuntalathorat6232
    @shakuntalathorat6232 3 дні тому

    जय जय रघुवीर समर्थङू

  • @user-pf5tw6we5c
    @user-pf5tw6we5c 3 дні тому

    अगदी तल्लीन होऊन गातायत मन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले ❤❤❤

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk 3 дні тому

    तोड नाही निनाद सरांच्या अभ्यासाला.. 😇

  • @rajshreepatil3413
    @rajshreepatil3413 3 дні тому

    All is good bt you repeated the sentence... Kharcchhh sangato.

  • @madhavigokhale9255
    @madhavigokhale9255 3 дні тому

    खूपच श्रवणीय बरेचसे विचार आत्मसात केले पाहिजेत असेच आहे अत्यंत प्रभावी !

  • @sunitagat7867
    @sunitagat7867 4 дні тому

    Jai shree Ram

  • @alkaphatak2002
    @alkaphatak2002 4 дні тому

    सर आदरपूर्वक सांगते. टिळक म्हटल की शेवग्याच्या शेंगा नका म्हणु. त्यांनी भुईमूग शेंगाची टरफले ऊबदार नाही अस म्हटल.

  • @raghunathgunye6681
    @raghunathgunye6681 4 дні тому

    आम्ही ऐकलेल्या गोष्टीत टिळकांनी न खाल्लेल्या शेंगा भुइमुगाच्या होत्या!

  • @user-bj5wc3ds2f
    @user-bj5wc3ds2f 4 дні тому

    दासबोध प्रसार व्हायलाच हवा

  • @user-bj5wc3ds2f
    @user-bj5wc3ds2f 4 дні тому

    सर तुम्ही दासबोध निरूपण खूप छान सांगू शकता जय सद्गुरू

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 4 дні тому

    खूप छान जय जय रघुवीर समर्थ

  • @bharatihake1530
    @bharatihake1530 4 дні тому

    सध्या अशा प्रकारे आपल्या पुढच्या पिढीस समजाऊन सांगण्याची आवश्यकता,गरज भासू लागलआहे.सर्वांनी जागृत होऊन, निष्ठा बाळगून श्रद्धेने ऐकावे , व समजुंन घ्यावे..आणि तसे वागावे,.!

  • @shantanupargunde3638
    @shantanupargunde3638 5 днів тому

    खरंच खूपच सुंदर विवेचन. मनापासून आवडलं.

  • @kamalbharti1504
    @kamalbharti1504 5 днів тому

    अतिशय सुंदर

  • @PrajyotPatil-by3dx
    @PrajyotPatil-by3dx 5 днів тому

    Jay gurudev🙏🚩🙏

  • @akshaychavan5101
    @akshaychavan5101 5 днів тому

    जय भीम 😎💪

  • @shriniwassony177
    @shriniwassony177 6 днів тому

    Sir. Tumcha. Mobile. No. Pathwa

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 6 днів тому

    Khup sunder video

  • @dattatrayachrekar1895
    @dattatrayachrekar1895 7 днів тому

    अप्रतिम आवाज 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 7 днів тому

    Excellent lecture with proper examples of punctuality n other parts of swami samarth's holy granth Dasbodh.thank you sir.May swamiji bless you always and get the gurukary done from you which he must have expected in past.all the best.

  • @vijaythaker7715
    @vijaythaker7715 7 днів тому

    Superb 👌👌👍👍

  • @aartithakar2732
    @aartithakar2732 7 днів тому

    मस्तच ❤❤

  • @umeshpurohit5485
    @umeshpurohit5485 7 днів тому

    Nice 👌👌🌹

  • @manishajadhav8450
    @manishajadhav8450 7 днів тому

    खूप छान

  • @vandanapurohit9910
    @vandanapurohit9910 8 днів тому

    Nice

  • @pratimavartak2290
    @pratimavartak2290 8 днів тому

    समीर दादा फारच सुंदर ... हॉस्पिटल मध्ये पण मनाचे श्लोक व दासबोध मदत करतातच

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 8 днів тому

    संगीत रागदारी गायक संगीतकार काव्य ची विलक्षण जाण असलेली व्यक्ती ❤

  • @aaiskitchen
    @aaiskitchen 8 днів тому

    संपूर्ण दासबोधाचे अशा पद्धतीने केलेले निरुपण उपलब्ध आहे का ? खूप छान वाटले ऐकताना

  • @cute_anusha
    @cute_anusha 8 днів тому

    Singing in false voice ... He r voice in speech is totally different

  • @chetanavakade4592
    @chetanavakade4592 8 днів тому

    किती सुंदर गायन व विवेचन

  • @mangalpuranik5236
    @mangalpuranik5236 9 днів тому

    खुपच अप्रतिम मनाचा ठाव घेणारा आवाज❤

  • @vishwassohoni4193
    @vishwassohoni4193 9 днів тому

    असे व्याख्याते परत होणे नाही.सर आपणास मानाचा मुजरा!

  • @sandipchaudhary9639
    @sandipchaudhary9639 9 днів тому

    Nivedakane santanbaddal ekeri bhasha Vaparaila nako hoti

  • @seemadani7927
    @seemadani7927 10 днів тому

    अभ्यासपूर्ण विवेचन आणि सुंदर सादरीकरण